कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेंदुर्णी येथे शेती दिन साजरा

कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेंदुर्णी येथे शेती दिन साजरा. या साठी संमित्र शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गणेश सानप हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.